खूप काही हव आहे पण सगळच काही मागता येत नाही......आयुष्यात जिंकले आहे पण असे जिंकायाचे आहे जणू जिंकायची सवयच आहे आणि हरेल तेव्हा असे हरायाचे की जणू सतत जिंकायचा कंटाळा आल्याने गंमत म्हणून हरलो आहे .........जीवनाच्या स्पर्धेत नेहमी शक्तीवान आणि वेगवान माणसेच जिंकतात, असे नाही. तर सरतेशेवटी तोच जिंकतो जो पक्के ठरवतो की मी जिंकणारच...क्षितीजापलीकडॆ पाहण्याची दॄष्टी असेल तर क्षितीज नक्की गाठता यॆत ...आपल्या रक्तातच धमक असॆल तर जगंही जिंकता यॆत...
** ѕωαяσσρ - ∂яєαм σƒ нαтє **
